राज्यात मागील काही दिवसापासून थंडी मोठ्या प्रमाणात वाढत होती तर यातच आता एक चांगली बातमी आहे कि मुंबईसह राज्यातील मुंबईसह अनेक जिल्ह्यांत चांगले सुर्यप्रकाशित वातावरण राहील. मोठ्या प्रमाणात उन पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका (Cold snap) कमी होत आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. काही जिल्ह्यात पावसाचीही शक्यता आहे. ह
हवामान विभागाने दिलेल्या माहिती माहितीनुसार १५ फेब्रुवारीनंतर थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात थंडी कमी होणार असून उन्हाचा चटका वाढणार आहे . तर मुंबईत आज कमाल ३० तर किमान २१ तापमान राहील. पुण्यात कमाल ३३ आणि किमान १७ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. नागपूरमध्ये ३१ आणि १४ असे तापमान राहील. नाशिक, औरंगाबादमध्येही असेच वातावरण राहीलअशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. ९ फेब्रुवारी २०२२
- नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कारवाई करावी – छगन भुजबळ
- कृषीपंपाची बिल वसुली वीज वापराप्रमाणेच करण्यात यावी – दादाजी भुसे
- ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
- मंत्रिमंडळ निर्णय – राज्यात स्वत:च्या जागेत विभागीय व जिल्हा माहिती कार्यालये, माहिती भवन उभारणार
- प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – सुनील केदार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु; आतापर्यंत १६१.५१ लाख टन साखर उत्पादन