बोटांना का सुरकुत्या पडतात? माहित करून घ्या एका क्लिकवर..

पाण्यात जास्त वेळ राहिल्यानंतर आपल्या बोटांना सुरकुत्या पडतात, पण शरीराच्या इतर भागांवर तसा परिणाम दिसत नाही, असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर आपल्या पकड घेणाऱ्या हातांच्या उत्क्रांतीमध्ये लपलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊ बोटांना का सुरकुत्या पडतात?

  • एक्झेमा म्हणजे त्वचेला खाज, पुरळ येणं. त्वचा जळजळणं आणि लालसर होणं. एटोपिक डर्माटिस्ट हा जास्त काळ राहणाऱ्या एक्झेमाचा प्रकार आहे. याचा परिणाम हात, बोटे, गुडघ्यांच्या मागे आणि हाताच्या कोपऱ्यांमध्ये होतो. एक्झेमामुळे त्वचा रूक्ष होते, त्यामुळे सुरकुत्या पडतात.
  • डायबेटिज असलेल्यांना त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. नखांभोवती आणि बोटांमध्ये बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनचा परिणाम होतो. त्यामुळे त्वचा लाल होते आणि सूजते. त्यामुळे सुरकुत्या पडू शकतात.
  • डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता असते. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि थंड होते. त्यामुळे बोटांना सुरकुत्या पडतात.
  • ऊन, प्रदूषण यामुळे त्यांची अवस्था आणखीनच वाईट होते. वय वाढायला लागतं, तसं या अवयवांवर सर्वांत आधी सुरकुत्या पडतात.

महत्वाच्या बातम्या –