‘वाईन विक्री’ मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल, त्यांची आर्थिक स्तिथी सुधारेल – खा. विनायक राऊत.

वाईन विक्री

मुंबई – गुरुवारी दि. २७ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळ बैठकीत(meeting) राज्य सरकारने किराणा दुकान तसेच सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीला(Wine for sale) परवानगी देण्यात आली. या निर्णयानंतर भाजप पक्ष प्रचंड प्रमाणात राज्य सरकारचा(State Government) विरोध करत आहे.

भाजप निर्णयास विरोध करत असल्याने शिवसेना खासदार विनायक राऊत चांगलेच संतापले आणि भाजपला प्रत्युत्तर देताना म्हणाले कि ‘त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे’ वाईन विक्री किरणा दुकानात करण्यास दिलेली परवानगी(Permission) योग्य आहे. आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या उत्पादनाला होईल भाव मिळेल. आर्थिक फायदा हि शेतकऱ्यांना होईल. विरोधकांनी विरोध न करता त्या मागचे आर्थिक गणित देखील जमजून घेणे गरजेचे आहे.तसेच मुंबईतील डबेवाल्यांनी सुद्धा सरकारला विनंती(Request) केली आहे कि व्यसन हे समाज विघातक आहे. त्यामुळे अश्या व्यसनाला प्रोत्साहन देण्यात येऊ नये. वाईन विक्री(Wine for sale) करण्यास किराणा दुकानांना परवानगी(Permission) राज्य सरकारने दिली आहे पण त्यामुळे राज्यातील तरुण मुले(Young children) हि व्यसनाच्या आहारी जातील. व्यसनांची गरज उपल्बधता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात त्यामुळे व्यसन करणे म्हणजे हे एक प्रकारचे ‘विकतचे दुखणे’ आहे असे म्हणत. असा घातक प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेऊ नये अशी विनंती(Request) मुंबई डबेवाला असोशिएशन चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –