राज्यात ‘दोन’ दिवसात वादळी वाऱ्यासह ; पावसाची शक्यता !

शक्यता

पुणे – उकाड्याने वैतागलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी(Good News)असून शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, येत्या काही दिवसातच मॉन्सून(Monsoon) राज्यात धडकणार आहे. पूर्वमोसमी पावसासाठी पोषक असे हवामान(Weather) होत आहे. दि २८ शनिवार रोजी राज्यात उकाडा जाणवला बहुतांश भागात ढगाळ वातावरणही होते, वातावरणात चढ उतार जाणवतं असून उद्या दि ३० पासून पुढील २ दिवसात राज्यात पूर्व मोसमी पाऊस बरसणार आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ब्रासण्याची शक्यता हवामान विभागाने(Meteorological Department) वर्तवली आहे.

सर्वाधिक तापमानाची नोंद(Record the highest temperature) काल दिनांक २८ रोजी चंद्रपूर येथे झाली, चंद्रपूरचे तापमान ४३ अंश सेल्सियस होते राज्यातील तापमानात घाट होत असल्याचे बघायला मिळत आहे.
विदर्भ तापमान – ३८ ते ४३ अंश आहे.
मराठवाडा – ३७ ते ४० अंश आहे.
कोकण – ३३ ते ३७ अंश आहे
मध्य महाराष्ट्र – २८ ते ४२ अंश आहे
पंजाबपासून उत्तरप्रदेश पर्यंत कमीदाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पूर्व मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे वातावरण(Atmosphere) हि त्यासाठी पोषक झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –