वैज्ञानिकांनी ऊसामध्ये लागणार्‍या किडीसोबतच दिली ‘ह्या’ गोष्टींची माहिती

ऊस उत्पादक

ऊस हे वार्षिक पीक आहे. उसाच्या पेरापासून  नवीन रोप लावतात. उसाला काळी कसदार जमीन लागते, कारण उसाला खूप पोषकद्रव्ये लागतात. लागण व खोडवा या ऊस पिकवण्याच्या २ पद्धती आहेत. ऊसा पासून मोठया प्रमाणात साखराचे उत्त्पादन घेतले जाते .

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रभागनिहाय तपासणी कॅम्पचे आयोजन करावे – दादाजी भुसेकृषी विज्ञान केंद्र दामलाकडून रादौरी गावामध्ये राष्ट्रीय जलवायू समुत्थानशील कृषी नव प्रवर्तन निकरा प्रोजेक्ट वर शेतकरी बैठकीचे आयोजन केले. केंद्राचे वरीष्ठ संयोजक डॉ. एन के. गोयल यांनी तांदळामध्ये संतुलित खताच्या उपयोगाच्या महत्वाबाबत माहिती दिली. शेतकर्‍यांनी आपल्या शेतांमध्ये अंदाधुंद खताचा प्रयोग करु नये. मातीची तपासणी केल्यामुळे त्यामध्ये आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा आवश्यकतेनुसार केला जावू शकतो .

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार विकासकामे करा – अजित पवार

यामुळे जमिनीहि उर्वरा शक्ती देखील तशीच राहिल. उत्पादनातही वाढ होते. याशिवाय त्यांनी बि उपचाराच्या महत्वावर ही प्रकाश टाकला होता. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संदीप रावल यांनी शेतकर्‍यांना तांदळाच्या शेतामध्ये होणार्‍या किटकनाशकांपासून वाचवण्याचा प्रकारही सांगितले. याशिवाय त्यांनी ऊसामध्ये लागणार्‍या किडीच्या निदानाची माहितीही दिली. प्रधान वरीष्ठ विज्ञानी डॉ. सुलेमान मोहम्मद यांनी सांगितले की, शेतकरी शेतीबराबेरच बागवानी व भाज्यांची शेती देखील करतील. दरम्यान डॉ. गोविंद यांनी शेतकर्‍यांना आसमानी विजपासून वाचण्याचे प्रकारही शिकवले.

महत्वाच्या बातम्या –

पाच कोटी तरुणांना रोजगार देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट -नितीन गडकरी

खते दुकानातच नाहीत; मग बांधावर मिळणार कशी? – राधाकृष्ण विखे पाटील