आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे वापरणे माणसाचे गरजेचे(Of need)व कायमस्वरूपी लागणारी जीवनावश्यक(Essential for life वस्तू झाली आहे. तसेच रेशन कार्ड हे हि महत्त्वाच्या कागदपत्रापैकी एक आहे. पण अनेक वेळा रेशन कार्ड अपडेट करणे अथवा कुटुंबाच्या रेशन कार्डमध्ये नव्या व्यक्तींचे नाव समाविष्ट करणे अनेकांसाठी कठीण व अवघड होऊन जाते. बऱ्याचवेळी लोक काही एजंटांकडे हे काम देतात पण त्यावेळेस त्यांची फसवणूक सुद्धा होऊ शकते. परंतु रेशन कार्डमध्ये अपडेट करणे व नव्या व्यक्तींचे नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया अत्यंत साधी व सोपी आहे.
रेशन कार्ड बनवण्यासाठी हे कागदपत्रे लागतात…(These documents are required to make a ration card …)
१ ) आधार कार्ड,
२ ) कुटुंबातील सदस्यांची पासपोर्ट साईज फोटो,
३ ) डिजीटल फोटो,
४ ) पॅन कार्ड,
५ ) मोबाईल नंबर,
६ ) लाईट बील,
७ ) बँक पासबुकचे झेरॉक्स,
८) आपल्या गॅस कनेक्शची माहिती.
नवीन रेशनकार्ड कसे बनवतात घ्या जाणून…
सर्वात प्रथम आपल्या राज्यातील अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकारातील वेबसाईटला भेट द्या.. हि आहे वेबसाईट http://www.mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
१ ) या साईट वर अपटेड करण्यासाठी आपले लॉग इन आयडी बनवा.
२ ) तुम्हाला रेशन कार्डमध्ये नवा सदस्याचे नाव समाविशष्ट करण्याचा विकल्प पर्याय दिसेल तेथे क्लीक करा .
३ ) त्यानंतर क्लिक केल्यावर एक फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल.
४ ) त्या फॉर्ममध्ये तुम्हाला कुटुंबातील सर्व माहिती अपडेट करायची आहे.
५ ) समोर असलेल्या फॉर्म सोबत नव्या आवश्यक कागदपत्राची सॉफ्ट कॉपी(फोटो) सुद्धा अपलोड करणे आवश्यक आहे.
६ ) हा फॉर्म तुम्ही सबमीट केल्यास तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
७ ) या फॉर्मला पोर्टल सोबत ट्रॅक देखिल करु शकता.
त्यानंतर फॉर्म व कागदपत्रांची विभागाच्या मार्फत पडताळणी केली जाईल.
फॉर्मचा स्वीकार(Accept) केल्यानंतर आपणास पोस्टाद्वारे(By post) रेशन कार्ड तुमच्या घरी पाठवले जाते..
महत्वाच्या बातम्या –
- Budget २०२२: यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार?
- अंडे का खावे? जाणून घ्या काय आहेत फायदे…..
- राज्यात पुन्हा थंडीची लाट येणार; हवामान खात्याचा अंदाज
- Budget २०२२: राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात काय अपेक्षा आ
- धुळीचे वादळ म्हणजे काय ? ‘घ्या’ जाणून सविस्तर.