दुध (Milk) म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक वेगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा म्हैशीच्या दुधाविषयीचा असमज दूर होणार आहे. चला तर जाणून घेऊ म्हैशीच्या दुधायचे फायदे….
- म्हशीच्या दुधातही कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते. यासह, त्यात बरेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील आहे.
- म्हशीचे दूध वजन वाढविण्यात फायदेशीर मानले जाते
- एक कप म्हशीच्या दुधात २३७ कॅलरी असतात.
- हाडांची मजबूती वाढविण्यासाठी म्हैशीचे दूध खूप उपयुक्त आहे
- म्हशीच्या दुधाची मलईही गायीच्या दुधापेक्षा खूप जाड असते आणि तूपही खूप चांगले असते
- म्हशीच्या दुधात चरबी, प्रथिने आणि कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे म्हशीचे दूध पचण्यास वेळ लागतो.
महत्वाच्या बातम्या –
- भरपाईची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करा – कृषिमंत्री
- तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार – उद्धव ठाकरे
- ‘पोकरा’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वंकष प्रयत्न करा – दादाजी भुसे
- पेरूच्या पानांचे त्वचेला आणि केसांना होणारे फायदे! जाणून घ्या
- राज्यात यंदाच्या हंगामात जादा साखर उत्पादनाची वाढ होण्याची शक्यता; आतापर्यंत ८७९.१० लाख टन साखर उत्पादन
- जाणून घ्या ; काय आहेत खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे