English
The content published on KrushiNama.com is for general information and awareness purposes only. While we strive to ensure the accuracy and relevance of the information provided, we do not make any warranties about the completeness, reliability, or accuracy of this information.
All agriculture-related news, articles, updates, prices, and scheme details are based on publicly available sources, official announcements, or expert opinion at the time of publication. We recommend that users verify information independently, especially before making any financial, legal, or technical decisions related to agriculture or allied sectors.
KrushiNama.com is not liable for any losses, damages, or inconveniences caused due to reliance on the information published on the website.
We do not promote or endorse any particular product, company, or service unless clearly mentioned as an advertisement or sponsored content.
Any external links provided on this site are for convenience and informational purposes only. KrushiNama does not hold responsibility for the content, privacy policies, or practices of any third-party websites.
By using KrushiNama.com, you agree to this disclaimer in full.
मराठी
KrushiNama.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली सर्व माहिती ही केवळ शैक्षणिक व सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. आम्ही दिलेली माहिती अचूक, संपूर्ण व अद्ययावत असावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत असलो, तरीही आम्ही कोणतीही हमी देत नाही.
कृषीविषयक बातम्या, योजना, बाजारभाव, लेख इत्यादी माहिती ही विविध अधिकृत स्रोतांवर, शासकीय घोषणांवर किंवा विषयतज्ज्ञांच्या मतांवर आधारित असते. कृपया शेतीविषयक कोणताही आर्थिक, कायदेशीर किंवा तांत्रिक निर्णय घेण्याआधी माहिती स्वतंत्रपणे पडताळून घ्यावी.
KrushiNama.com वर दिलेल्या माहितीवर आधारित कोणत्याही प्रकारचा नुकसानीचा किंवा तोट्याचा आम्ही जबाबदार नाही.
आम्ही कोणत्याही उत्पादन, कंपनी किंवा सेवेचे प्रमोशन करत नाही (जोपर्यंत ती जाहिरात किंवा प्रायोजित लेख म्हणून स्पष्टपणे नमूद केलेली नसेल).
या संकेतस्थळावर दिलेले बाह्य लिंक केवळ आपल्या सोयीसाठी आहेत. त्या वेबसाइट्सवरील माहिती, गोपनीयता धोरण किंवा त्यांच्या कामकाजासाठी KrushiNama जबाबदार नाही.
KrushiNama.com वापरून आपण वरील अस्वीकृती अटी पूर्णपणे मान्य करता.




