सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

ताज्या पोस्ट

मुख्य बातम्या हवामान

नागपूर, मुंबई आणि डहाणूमध्ये पाऊस, मुंबईतील किमान तापमान १३ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता

विदर्भात गेल्या चोवीस तासांत विखुरलेला पाऊस अनुभवण्यात आला असून नागपूर, गोंदिया आणि वर्धा यासारख्या ठिकाणी हलक्या सरींची नोंद करण्यात आली. वायव्य राजस्थान ते मध्य प्रदेश पर्यंत उत्तर-दक्षिण निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा विदर्भ आणि मराठवाड्यातून...

बाजारभाव मुख्य बातम्या

वटवाघळांनी आपला मोर्चा द्राक्ष बागांकडे वळविला

मोठ्या वृक्षांची संख्या घटत असल्याने वटवाघळांनी आपला मोर्चा आता द्राक्ष बागांकडे वळविला आहे. द्राक्षमण्यांमध्ये गोडी आल्याने आता वटवाघळांकडून द्राक्षाचा फडशा पाडला जात आहे. १० -१५ वर्षांपासून सुरू...

बाजारभाव मुख्य बातम्या

खानदेशात कांदा लागवड सुरूच सुमारे चार हजार हेक्‍टरवर झाली लागवड

खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. कांदा लागवड धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा व जळगावमधील चोपडा, यावल, रावेर...

बाजारभाव मुख्य बातम्या

नाशिकमधून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत ५७ टक्के घट

मागील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात माल खराब झाला. द्राक्ष निर्यातीत एकट्या नाशिक जिल्ह्याचा ९१ टक्के वाटा आहे. मात्र...

आरोग्य मुख्य बातम्या

दूध संघाच्या एकूण व निव्वळ नफ्यात वाढ – हरीभाऊ बागडे

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गांधेली येथील दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाचे थाटात उद्‌घाटन राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते पार पडले. या...पिक लागवड