धान्य

रब्बी हंगामात पिकास लागणारी बियाणे, खते, औषधे यांची निवड

रब्बी हंगामाच्या दृष्टीने आपणाकडे उपलब्ध असलेली जमिन, तिचा प्रकार, जमिनीची खोली, शेतीसाठी आवश्यक औजारे, त्यांची देखभाल दुरुस्ती, रासायनिक खते, जैविक खते, कीटकनाशके, बी-बियाणे यांची ...

ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व व फायदे

ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व- आपल्या रोजच्या आहारात असणारे वेगवेगळे अन्नघटक आपल्या रोजच्या पोषणात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याबद्दल आपण बारकाईने माहिती करून घेणे गरजेचे ...

भात लागवड तंत्र

तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या ...

बाजरी संशोधन केंद्राकडून चौथे वाण विकसित

बाजरी हे आहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे तृणधान्य आहे. बाजरीत लोह व जस्त अधिक प्रमाणात असते. लोहाचे प्रमाण कमी असल्यास मानवाच्या शारिरिक वाढ व मानसिक ...

गव्हाची आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन

गव्हाची आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन

राज्यात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने, बहुतांश जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या भागात बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता आहे, अशा भागात गव्हाच्या पेरण्या झाल्या ...

जाणून ‘घ्या’ गव्हाचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम !

गहू हे भारतातील मुख्य धान्य मानले जाते. व महारष्ट्रातही आहारात मुख्य समावेश गव्हाचा होत असतो. गव्हाची लागवड गव्हाचे मूळ हे दक्षिण पश्चिम आशियामध्ये आहे, ...