पिक लागवड पद्धत
हरितगृहातील गुलाब लागवड पद्धत आणि व्यवस्थापन
जागतिक बाजारपेठेत गुलाबाला मोठी मागणी आहे. हरितगृहात (Greenhouse) गुलाबाची शास्त्रशुद्ध लागवड करून परदेशात निर्यात कशी करावी, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
Lemon Farming Guide: कागदी लिंबू लागवड आणि व्यवस्थापन
लिंबू पिकातून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी योग्य लागवड, खत व्यवस्थापन, बहार नियोजन आणि प्रभावी रोग नियंत्रणाची शास्त्रशुद्ध माहिती येथे जाणून घ्या.
बटाटा लागवड: योग्य नियोजन आणि प्रगत तंत्रज्ञान देईल हेक्टरी ३०० क्विंटलपर्यंत उत्पन्न
खरीप आणि रब्बी हंगामात बटाट्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान, सुधारित वाण, रोग नियंत्रण आणि खत व्यवस्थापनाची अचूक माहिती जाणून घ्या.
भेंडी लागवड पद्धत
वर्षभर बाजारात मोठी मागणी असलेल्या भेंडी पिकाची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करून भरघोस उत्पादन कसे मिळवावे, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
भरघोस उत्पादन देणाऱ्या मिरची लागवडीचे जाणुन घ्या तंत्रज्ञान
मिरची पिकातून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी लागवडीच्या पद्धती, खत व पाणी व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणाची सविस्तर माहिती जाणून घ्या.
कडू मेथीचे गोड फायदे: केस गळती ते डायबिटिज, दररोज मेथी खाल्ल्याने शरीरात होतात हे मोठे बदल
मेथीची भाजी चवीला कडू असली तरी आरोग्यासाठी ती अत्यंत फायदेशीर आहे. केस गळती, डायबिटिज आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी मेथी नक्की खा.
Brinjal Farming: वांगी लागवडीचे तंत्रज्ञान
वर्षभर कोणत्याही हंगामात वांग्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी योग्य वाण, खत आणि रोग व्यवस्थापनासह खोडवा पिकाचे तंत्रज्ञान जाणून घ्या.
Moog Urad Farming: खरीप मूग आणि उडीद लागवड तंत्रज्ञान
खरीप हंगामात कमी पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या मूग आणि उडीद पिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान, सुधारित जाती आणि रोग नियंत्रणाची सविस्तर माहिती जाणून घ्या.
राजमा लागवड पद्धत
श्रावण घेवडा हे कमी वेळेत जास्त नफा देणारे पीक आहे. योग्य खत, पाणी आणि रोग व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना यातून भरघोस उत्पादन मिळू शकते.
शेतकऱ्याची कमाल: कमी पाण्यात निशिगंध शेतीतून लाखोंची कमाई
पाण्याची टंचाई आणि आर्थिक अडचण असतानाही औरंगाबादच्या एका शेतकऱ्याने अवघ्या १० गुंठ्यांत निशिगंधाची शेती फुलवून लाखोंची कमाई केली आहे.














