बाजारभाव (Market Prices)
कापूस, मका, गवार बी व सोयाबीनच्या भावात वाढ
या सप्ताहात कापूस, मका, गवार बी व सोयाबीन यांचे भाव वाढले तसेच हळद, गहू व हरभरा यांचे भाव कमी झाले. १८ जूनपर्यंत झालेला मॉन्सून ...
साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू
साखर बाजारातील मागणी व पुरवठ्यात ६१ लाख टनांची कमतरता असल्याने यंदा दर चढे राहू शकतात. साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, सद्य:स्थिती ...
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गहू पेरणीवर जोर
अनेक वर्षांच्या खंडानंतर यंदा गव्हाच्या पेरणीक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. सर्वसाधारण ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्र असताना ...
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा १००० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ९३ क्विंटल आवक झाली. तिला १६०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक ९८ क्विंटल, तर दर ...
डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर
सांगलीमधून गेल्यावर्षी ८०० टन डाळिंबाची निर्यात झाली होती. यंदा १०६ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. कोरडवाहू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी डाळिंब वरदान ठरते आहे. गेल्यावर्षी पाण्याची ...
शेतकऱ्यांनो जर तुमचा कापूस खरेदी होत नसेल, तर या थेट खंडपीठात
कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात ...
आवक कमी झाल्याने पालेभाज्या कडाडल्या
गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांवर त्याचा परिणाम झाला असून कडधान्याची आवक घटल्याने त्यांचेही भाव वाढत गेले. त्यात यंदाही जून महिन्याचा शेवटचा आठवडा ...
अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांवर संकट
अतिवृष्टीच्या तडाख्यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत हंगाम पुन्हा उभा राहिला. कामे सुरू होऊन थंडीमध्ये वाढ झाल्याने डाऊनीनंतर भुरीचा प्रादुर्भाव दिसून येत ...
अहमदनगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा
नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक- सातत्याने कमी जास्त होत आहे. टोमॅटोची २७० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. ...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल
पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गाजराची ४०० क्विंटल आवक होती. गाजराला प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.वेलवर्गीय भाज्यांमध्ये ...




