Share

सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय !

Published On: 

सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय !

लिंबूमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक घरगुती उपचारांमध्ये लिंबूचा सर्रास वापर केला जातो. पण याशिवाय महिलांच्या सौंदर्यात लिंबूचा वापर नेहमीच फायदेशीर ठरतो. लिंबूचा रस त्वचेच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो.

जाणून घ्या दुधी भोपळ्याचे फायदे…..

केसांमध्ये लिंबूचा रस लावल्यास कोंड्याची समस्या दूर होऊन केसांचे आरोग्य सुधारते. शरीराच्या दुर्गंधीवर उपाय म्हणून आपण लिंबूचा वापर करु शकतो. मेनीक्यूअर-पेडीक्यूअरमध्ये लिंबूचा वापर नखांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो.

पालेभाज्या आणि त्याचे फायदे

लिंबूच्या रसात अॅसिडचे गुणधर्म असल्याने नैसर्गिकरित्या ब्लॅकहेड्स काढून टाकले जातात. सतत लिपस्टिकच्या वापराने आपले ओठ काळे पडतात अशावेळी ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे. त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठीही आपण लिंबूच्या रसाचा वापर करु शकतो.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याआरोग्य
सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय !

🕘 संबंधित बातम्या