मधात भिजलेले बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

Published On: 

आयुर्वेदामध्ये बदाम आणि मध दोघांनाही औषधी मानले गेले आहे. यांच्या वेगवेगळ्या सेवनाने अनेक फायदे होतात. मात्र यांना एकत्रित खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. आपण जर १ महिना रोज मधात भिजलेले 3 बदाम खाल्ले तर त्यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्ही मधामध्ये बदामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा बदाम आणि मध दोन्ही एकत्रितपणे खाऊ शकता.

  • मेंदूसाठी हे एक टॉनिक आहे. यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते.
  • यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होईल तसेच ह्रदयही निरोगी राहील.
  • प्रोटीनचा उत्तम सोर्स असल्यामुळे स्नायू मजबूत आणि सशक्त बनतात. यामुळे अशक्तपणा दूर होतो.
  •  केसांना मजबूत ठेवण्यासोबतच डोळ्याची शक्तीही वाढवतात.
  • यातील अँटीॲलर्जिक आणि अँटीबॅक्टेरिअल गुणांमुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार दूर राहतात.
  • एजिंगला थांबवते व त्वचा निरोगी ठेवते.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य बातम्या
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या