निरोगी राहण्यासाठी ‘हे’ 10 पदार्थं कच्चे खाऊ नका, जाणून घ्या

  1. मांस: मांस नेहमी स्वच्छ धुवून शिजवून खाणे आरोग्यासाठी योग्य आहे.
  2. मूग: मोड आलेले मूग शिजवून किंवा थोडस तेल टाकून भाजून खावेत. कच्चे मूग खाल्ल्याने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता कमी होते.
  3. राजमा: शिजवलेला राजमा खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
  4. काजू: कच्चे काजू पेक्षा भाजलेले काजू चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
  5. मशरूम: कच्चे मशरूम शरीरासाठी धोकादायक असतात, त्यासाठी मशरूम नेहमी शिजवून घ्यावेत.
  6. टोमॅटो: टोमॅटो कच्चे न खाता थोडसं शिजवून खावेत. त्याने आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
  7. हिरव्या भाज्या: सगळ्या हिरव्या भाज्या नेहमी स्वच्छ धुवून शिजवाव्यात किंवा थोड्याश्या तेलात भाजून घेतल्याने शारीरीक समस्या होत नाहीत.
  8. बदाम: कच्च्या बदामापेक्षा भाजलेले बदाम खाण्यासाठी जास्त चवदार असतात.
  9. अंडी: चांगल्या आरोग्यासाठी अंडी उकडून खावीत.
  10.  दूध: उकळलेलं दूध शरीरासाठी पौष्टिक असते.

महत्वाच्या बातम्या –