हार्मोन्सचे असंतुलन, मलावरोध, अनियमित मासिक पाळी, जास्त मीठ, आंबट आणि मसालेदार जेवण ही पिंपल्स येण्याची प्रमुख कारणे आहेत. पिंपल्सला सतत स्पर्श केल्याने चेहऱ्यावर पिंपल्सची लस पसरते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही पिपंल्सची समस्या निर्माण होऊ शकते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पिंपल्ससाठी कारणीभूत बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील. तर काकडीच्या गोल चकत्यांनी चेहऱ्याला मसाज केल्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. त्या व्यतिरिक्त दररोज चेहरा गुलाब पाण्याने स्वच्छ केल्यामुळे आराम मिळेल. हळद, मुलतानी माती, गुलाब जल आणि बेसन हे सर्व एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानं पिंपल्स रोखण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ मोठे निर्णय, माहित करून घ्या
- लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
- खुशखबर! दहावी पास उमेदवारांनासाठी रेल्वेमध्ये मोठ्या पदांची भरती
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
- आरोग्यदायी जायफळ खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now







