Share

ताजे खजुर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Published On: 

ताजे खजुर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंगचा त्रास  कमी होण्यास मदत होते.

प्रोटीन्स – प्रोटीन्समुळे मसल्सला मजबुती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते.

मिनरल्स – ताज्या खजूरामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा नैसर्गिक स्वरूपात शरीराला पुरवठा करण्यास खजूर फायदेशीर आहे.

कॅलरी – कॅलरीचं गणित सांभाळून आहाराचं पथ्यपाणी सांभाळत असाल तर आहारात नक्कीच ताज्या खजुराचा समावेश करा. सुमारे ६० ग्रॅम ताज्या खजुरातून १४२ कॅलरीज मिळतात. यामुळे भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

प्रोटीन्स – प्रोटीन्समुळे मसल्सला मजबुती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
ताजे खजुर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

🕘 संबंधित बातम्या