देशात गेल्या २४ तासात 7 हजार 992 कोरोनाबाधितांची नोंद; ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वाढ

मुंबई – देशात मागील १५ दिवसांपासून कोरोनाची (corona) संख्या १० हजार पेक्षा कमी आहे. तर देशात मागील 24 तासांत 7 हजार 992 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 393 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सक्रिय रुग्णांची संख्या 93 हजार 277 झाली आहे. देशात आतापर्यंत तब्बल 4 लाख 75 हजार 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  तर देशात गेल्या २४ तासात ९२६५ रुग्ण बरे झाले आहे. तर देशात आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख १४ हजार ३३१ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.

तर देशात ओमायक्रॉय (Omicron) बाधितांची संख्या वाढली आहे. तर देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची 32 बाधित आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या –