Share

जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे….

Published On: 

जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे….

🕒 1 min read

सीताफळ कोणाला आवडत नसतील असे फार क्वचीत लोक आहेत. सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते. त्याचप्रमाणे सीताफळाचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. त्यामुळे सिताफळाचे आहात समावेश करणे फार महत्वाचे आहे.

– लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे.

चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय

– हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.

– अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस फायदेशीर असतो.

– छातीत, पोटात जळजळ जाणवत असेल तर सीताफळ खाल्ल्यानं आराम पडतो.

मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त

– सीताफळामध्ये तांबे-लोहं असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदा आहे.

– सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याआरोग्यफळे

Join WhatsApp

Join Now
जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे….

🕘 संबंधित बातम्या