Share

जवस लागवड पद्धत, माहित करून घ्या

Published On: 

🕒 1 min read

जमीन – मध्यम ते भारी टिकवून ठेवणारी चांगल्या निच-याची

पूर्वमशागत- १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या

पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा

पेरणीचे अंतर – ४५ X १० सें.मी किंवा ३० X ३५ सें.मी

हेक्टरी बियाणे  – ८-१० किलो

खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – कोरडवाहू २५:५०:० संपूर्ण खत पेरणीचे वेळी पेरून द्यावे. बागायती ६०:३०:० (३०:३०:० पेरणीच्या वेळी व उरलेले ३० कि.नत्र पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी द्यावे.

विशेष माहिती – आंतरपिके : जवस + हरभरा (४:२) जवस+करडई (४:२) जवस+मोहरी (५:१)

हेक्टरी उत्पादन – ५-७ क्विं./हे

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या