बातम्या

विविध विभागांच्या योजनांची सांगड घालून व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करावा- उध्दव ठाकरे
मुंबई – राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांचे व्यवस्थापन तसेच वाघ आणि अन्य वन्यजीवांसह संपूर्ण जैवविविधतेचे संवर्धन करताना स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध विभागांच्या योजनांची ...

जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ चा ६२५ कोटींचा निधी विहित वेळेत खर्च करावा – दत्तात्रय भरणे
सोलापूर – जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण 470 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी 10 लाख व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 4 कोटी ...

अधिक उत्पन्न देणाऱ्या काजूचे वाण विकसित करण्याच्या ‘या’ विद्यापीठाला अजित पवार यांच्या सूचना
मुंबई कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प ...

डाळिंब लागवड पद्धत, माहित करून घ्या
डाळींबाची लागवड फार प्राचीन काळापासून म्हणजे इ.स. पुर्व 3500 वर्षापूर्वी झाल्याचा उल्लेख आढळून येतो; डाळींबाचे उगमस्थान इराण असून इ.स.2000 वर्षापासून डाळींबाची लागवड केली जात ...

ज्वारीच्या भाकरी ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत ...

जिल्ह्यातील ९ पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करा – जयंत पाटील
सिंधुदुर्गनगरी – तिलारीसह जिल्ह्यातील 9 पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनी आज दिल्या. कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा ...

जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी आराखडा सादर करावा – के.सी.पाडवी
नंदुरबार – जिल्ह्यातील स्थलांतराचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यातच रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आराखडा सादर करावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. ...

बेलाच्या फळाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
उपचारात्मक फळ म्हणून बेलफळ ओळखले जाते कारण बेल फळामधील उपयोगी गुणधर्मामुळे आयुर्वेदात बेल फळाला अनन्नसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. बेलाचे हे फळ वरून अतिशय टणक असते. पण, त्याला फोडल्यास त्याच्या ...

जिल्हा रुग्णालयातील आगीची दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायक – अजित पवार
मुंबई – अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना ...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पात्र शेतकऱ्यांना त्वरीत लाभ द्यावा – गुलाबराव पाटील
जळगाव – प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची नुकसानीची भरपाई विनाविलंब त्यांच्या खात्यावर जमा करावी. असे ...




