ऊसटंचाई
राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या रोजगारावर होणार परिणाम
By KrushiNama
—
दसरा-दिवाळीच्या दरम्यान साखर कारखाने सुरू होतात. त्यामुळे राज्यातील ऊसतोडणी कामगारांची दिवाळीच्या धामधूमीत कारखान्यांवर जायची धावपळ सुरू असते. राज्यात साधारण बारा ते चौदा लाख ऊसतोड ...




