कलिंगड/टरबूज

कलिंगड/टरबूज व खरबूज लागवड पद्धत

कलिंगड/टरबूज व खरबूज लागवड पद्धत

महाराष्ट्रामध्ये कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. ...