खट्टा

करवंदाचे औषधी गुणधर्म, जाणून घ्या

डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले फळ म्हणजे करवंद. हे  छोट्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे.  सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. ...