ढगाळ वातावरण

शेतकरी चिंतेत; ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर ‘या’ रोगांचा प्रार्दुभाव

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस  पडला. तर हवामान अंदाजनुसार नाशिक जिल्ह्यात ८ जानेवारीला वादळी पाऊस झाला  ...