तस्करी

लाखात चंदन! रक्तचंदनला एवढी मागणी का?

भारत – रक्तचंदन (bloodsandalwood) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत “टेरोकाप्स सॅन्टलिनस’ असे म्हणतात. ...