दरमहा
‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये
By KrushiNama
—
मुंबई – केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना (farmers) निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. भारतातील किसान मान-धन योजना ...




