नाशिक जिल्हा

कोथिंबीर , पालेभाज्यांच्या दारात वाढ

पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाने दमदारपणे हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत आहे. नाशिक जिल्ह्यात कोथिंबीरचे  उत्पादन चांगल्या प्रमाणातअसून, ...