बुलडाणा

कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या वाढवा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या लाटेत संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात याव्यात. चाचण्यांच्या सुविधा ...