मदत
शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू – विजय वड़ेट्टीवार
By KrushiNama
—
चंद्रपुर – गत आठवड्यात सावली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले आहे. वरच्या पावसामुळे हातात आलेले पीक गेले असले तरी शेतकऱ्यांनो ...




