मनोबल

प्रत्येकाने शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी काम केले पाहिजे – सुनील केदार

वर्धा – तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्यांचीच मुले आहोत. शेतकरी संकटात आहे, त्यास विविध कारणे आहेत. शेतकरी राहिला तरच आपण राहू, त्यामुळे प्रत्येकाने शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी ...