बापरे! तब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video Viral

ग्रेट बॅरियर रीफमध्ये लेडी इलियट आयलंड कोस्टवर सागरी जीवशास्त्रज्ञ जॅसिंटा शॅकलेटन स्नॉर्कलिंग करत होती, त्यावेळी तिला टेक्निकलर प्राणी दिसला. तो प्राणी म्हणजे ब्लँकेट ऑक्टोपस. जॅसिंटा शॅकलटन (Jacinta Shackleton) ही क्वीन्सलँडमधील पर्यटन आणि कार्यक्रमांसाठी कंटेंट क्रिएटर म्हणून काम करते. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला, जॅसिंटा शॅकलटन ही ब्लँकेट ऑक्टोपस पाहणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक बनली. जॅसिंटा शॅकलटननं तिच्या … Read more

सागरी क्षेत्रात पावसाळ्यात १ व २ सिलेंडरच्या यांत्रिकी बोटींना वाहतुकीसाठी परवानगी मिळण्याबाबत केंद्राला विनंती करणार – दत्तात्रय भरणे

मुंबई – सागरी क्षेत्रात पावसाळ्यात 1 व 2 सिलेंडरच्या यांत्रिकी बोटींना वाहतुकीसाठी परवानगी मिळण्याबाबत केंद्राला विनंती करणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ससून डॉक येथील पारंपरिक  डोल पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना न्याय देण्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली.  मासेमारी सागरी नियमन अधिनियम या कायद्यांतर्गत राज्यात 1 जून … Read more