Share

सकाळी अनशापोटी गुळ-फुटाणे एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यजनक फायदे ! एकदा नक्की वाचा

Published On: 

सकाळी अनशापोटी गुळ-फुटाणे एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यजनक फायदे ! एकदा नक्की वाचा

🕒 1 min read

गुळ-फुटाणे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या नष्ट होतात. गुळ-फुटाणे खाल्ल्याने शरीराला पोषण मिळतेच आणि सौंदर्यातसुद्धा फरक पडताना दिसते. तसेच गुळ-फुटाणे खाण्याचे या व्यतिरिक्त अधिक फायदेसुद्धा आहेत. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

  • गूळ आणि फुटाणे खाण्यामुळे तुम्ही तणावा पासून वाचू शकता, यामध्ये अमीनो एसिड, ट्रिप्टोफैन आणि सरोटोनिन असते. हेच कारण आहे की तणाव कमी होतो. ह्रदय संबंधित समस्यांसाठी गूळ-फुटाणे उपयोगी आहेत. त्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे ते खाल्याने हृट अटॅकच्या समस्या दूर केली जाऊ शकते.
  • गुळ-फुटाणे नियमित खाल्याने जॉइंट पेनपासून आराम मिळते. यामध्ये कॉल्शियम असते त्यामुळे हाटे मजबूत होतात. यामुळे जॉइंट पेनया समस्येपासून सुटका मिळण्यास मदत होते.
  • गुळ-फुटाण्यामधील फॉस्फरस हे दातांसाठी उपयोगी आहे. ते खाल्ल्याने दात सुरक्षित राहण्यास मदत होते.
  • गुळ-फुटाणे यामध्ये झिंग म्हणजेच जस्त असते. जस्त हे चेहरा उजळण्यास मदत करते. याचे नियमित सेवन केल्याने आपल्या सौंदर्यात अधिक वाढ होताना दिसते. ते खल्ल्याने टॉक्सिन्स दूर होतात आणि त्यामुळे सुंदरता उजळण्यात मदत मिळते.
  • गुळ-फुटाणे नियमित खाल्याने सर्दी-पडस्यावर मात केली जाऊ शकते. हे खाल्ल्याने शरीरातील इम्यूनिटी पावर वाढण्यास मदत होते. तर सर्दी-पडस्यापासून आरामसुद्धा मिळते.
महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
सकाळी अनशापोटी गुळ-फुटाणे एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यजनक फायदे ! एकदा नक्की वाचा

🕘 संबंधित बातम्या