‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या

Published On: 

खोबरेल तेल – एक चमचा खोबरेल तेलात 2-3 लसनाच्या पाकळ्या टाकून, गरम करावे आणि झोपताना त्या तेलाने पाठीचा मसाज करावा.

मीठ – 3 चमचे मीठ भाजून घ्या आणि एका कॉटनच्या कपड्यात ते मीठ बांधून त्याचा हळूहळू शेक घेतल्याने पाठ दुखणे कमी होते.

गूळ आणि जीरा – एक कप पाण्यात गुळ आणि जीरा टाकून शिजवून तो काडा पिल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो.

गरम पाणी – गरम पाणी करुन त्यात एक टॉवेल भिजवा आणि पिळून तो टॉवेल दुखत असलेल्या भागावर ठेवा पाठदुखीचा त्रास कमी होईल.

चहा – चहात दोन काळी मीरी आणि थोडं आलं टाकून चहा बनवा. हा चहा दररोज दिवसातून दोन वेळा पिल्याने पाठदुखीपासून तुमची सुटका होईल.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या