Share

चिंताजनक! राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटनच्या रुग्णसंख्येत वाढ

Published On: 

चिंताजनक!  राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटनच्या रुग्णसंख्येत वाढ

🕒 1 min read

मुंबई : जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव केला असून देशात अजून 5 ओमायक्रॉनचे रूग्ण सापडले आहे.तर देशात  ओमायक्रॉन (Omicron)चा शिरकाव झाला असून आतापर्यंत देशात कोरोनाचा (Corona) ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे.

तर महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत कोरोनाचा (Corona) ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहे. तर राज्यातील नागपुर जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉनचा(Omicron) पहिला रुग्ण आढळला आहे.तर यात एक चांगली बातमी आहे कि राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या  संख्या पैकी 9 जण कोरोनामुक्तही झाल्याची नोंद आहे. तर देशात ओमायक्रॉन संख्याही 38 झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
चिंताजनक!  राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटनच्या रुग्णसंख्येत वाढ

🕘 संबंधित बातम्या