आद्रक हे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. यामध्ये असे अनेक घटक आहेत, ज्यामुळे आपण अनेक आजारांना पळवून लावू शकतो. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला आल्याचे पाणी पिण्याचे काही फायदे सांगणार आहोत.
- आल्यातील कॉपर,मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे व्हिटामिन एस, सी आणि ई मिळते.
- आल्याचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम तर चांगले होतेच शिवाय इम्युनीटी सिस्टिमही मजबूत होते.
- आल्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते. तसेच टाइप- २ मधुमेहाचा धोका कमी असतो.
- बेली फॅट कमी होऊन वजन कमी करण्यास हे पाणी उपयुक्त आहे. शरीरातील कमी पाण्याचे प्रमाण पूर्ण करते.
- सकाळी उपाशी पोटी किसलेल्या आल्याचे पाणी प्यावे. अनेक तास तुम्हाला हे पाणी हाइड्रेट ठेवतं.
- एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा. त्यात किसलेले आलं टाका. त्यानंतर गॅस बंद करुन आल गाळून घ्या. आणि ते पाणी कोमट करुन रिकाम्या पोटी घ्या.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ भागात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता
- जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात पावसाने लावली जोरदार हजेरी
- जाणून घ्या मुतखड्याची लक्षणे व त्यावरील काही उपाय….
- शेतक-यांनी बियाणे खरेदी करतांना खात्री करुनच बियाणे खरेदी करावी – कृषी विभागाचे आवाहन
- पुढील २ दिवस राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
- Diabetes रुग्णांना डायफ्रूट्सचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे