एरंडी लागवड पद्धत, माहित करून घ्या

Published On: 

जमीन – पानथळ किंवा विम्लयुक्त जमीन सोडून सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.

पूर्वमशागत – १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या

पेरणीची वेळ – जून ते १५ जुलै पर्यत पावसाच्या बेतावर लागवडी करावी.

पेरणीचे – ९० X ४५ सें.मी (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), ६० X ३०  सें.मी (अरुणासाठी)

हेक्टरी बियाणे   – १२-१५ किलो (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), २०-२०  किलो  (अरुणासाठी)

खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – ६०:००: ० (खान्देश विभागासाठी) ६०:४०:० (सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी) अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीचे वेळेस पेरुन द्यावे व उरलेले नत्र ४० ते ४५ दिवसांनी

हेक्टरी उत्पादन – १० ते १५ क्विं./हे

महत्वाच्या बातम्या – 

बातम्या पिक लागवड पद्धत
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या