Share

करटोली भाजी ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

Published On: 

करटोली भाजी ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

करटोली – करटोली ही भारतात डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय वनस्पती आहे. ही भाजी अनेक पोषकतत्वांनी युक्त असल्याचं सांगितलं जातं. तिच्यात औषधी गुणधर्म आहेत. ही भाजी कारल्यासारख्या दिसत असली तरी कारल्यापेक्षा आकाराने लहान असते. या वेलीच्या फळांची भाजी करूनही खातात. या भाजीला गुजरातीमध्ये कंटोळा असंही म्हणतात. चला तर जाणून घेऊ फायदे…

  • करटोलीमध्ये फायबर आणि अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ही भाजी पचायला हलकी असते.
  • करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत रक्तस्राव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहे.
  • मधुमेहींसाठीदेखील करटोली फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
  • करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे. यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मुबलक असतात  तर कॅलरीज अत्यल्प असतात.
  • करटोली भाजी रुचकर असून, पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याआरोग्यविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
करटोली भाजी ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

🕘 संबंधित बातम्या