Share

देशात गेल्या 24 तासात 7 हजार 447 कोरोनाबाधितांची नोंद; तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

Published On: 

देशात गेल्या 24 तासात 7 हजार 447 कोरोनाबाधितांची नोंद; तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

🕒 1 min read

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे.

तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  7 हजार 447  नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे (Corona) 3९१ लोकांचा मृत्यू झाला. देशात सध्या 86 हजार 415  सक्रिय रुग्ण आहेत. तसेच  देशात  3 कोटी 41 लाख 62 हजार 765 हजार रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. तर आतापर्यंत  देशात तब्बल  4 लाख 76 हजार 869  रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
देशात गेल्या 24 तासात 7 हजार 447 कोरोनाबाधितांची नोंद; तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

🕘 संबंधित बातम्या