Share

धोका वाढला! देशात एकाच दिवशी तब्ब्ल 2 लाख 47 हजार 417 कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 2 लाख 47 हजार 417  कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

देशात  गेल्या २४ तासात देशात  84 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  देशात सध्या 11 लाख 17 हजार 531 सक्रीय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 47 लाख 15 हजार 361 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहे. देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.  देशात ओमायक्रॉनचे आत्तापर्यंत 5 हजार 488 रुग्ण आढळले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या