जाणून घ्या शिळा भात खाण्याचे फायदे….

Published On: 

अनेकांच्या वाटत भात खाल्यामुळे जाड होण्याची. रात्री जेवन झल्यानंतर उरलेला भात आपण फेकून देतो. पण तो भात फेकून न देता सकाळी खाल्याने शरीरास लाभदायक ठरतो. शिळ्या भाताच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. तांदूळ / भातामधील फॅट, कोलेस्टेरॉल, सोडियम घटक कॅन्सरशी लढण्यास शरीराला मदत करतात.

– शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.

सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे काय आहेत फायदे , घ्या जाणून …

– तुम्हांला अल्सरची समस्या असेल तर आठवड्यातून तीनवेळा शिळा भात खा. तुमचा अल्सर नक्की बरा होईल.

– तुम्हांला जास्त चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे तर सकाळी उठल्यावर भात खाल्ल्याने तुमची ही सवय कमी होऊ शकते.

हिवाळ्यात सीताफळ खाणे फायदेशीर !

– शिळा भात खाल्याने शरीर थंड राहते. रोज शिळा भात खाल्ला तर तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रीत राहते.

– भातात भरपूर प्रमाणात फाइबर्स असतात, त्यामुळे बद्धकोष्टची तक्रार दूर होते.

 

 

बातम्या आरोग्य

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या