कांद्याच्या रसाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Published On: 

कांदा रस आरोग्य आणि सुंदरतेची खूप फायदेशीर आहे. कांदा रस अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कांद्याच्या रसाचे खाण्याच फायदे……

  • कांद्याच्या रसात फायटोकेमिकल असते. त्यामुळे शरीरात व्हिटॉमिन सी चे प्रमाण वाढते. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसंच अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी कांदाचा रस फायदेशीर ठरतो.
  • कांद्याच्या रसात अँटी बायोटिक, अँटी सेप्टिक आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरात होणारे इंफेक्शन दूर होते. त्याचबरोबर शरीरातील विषद्रव्ये कमी करण्यास याचा फायदा होतो.
  • अॅसिडिटीवर आराम मिळण्यासाठी कांदाचा रस उपयुक्त ठरतो. त्यासाठी कांद्याच्या रसात, थोडं आलं-लसणाचा रस घाला. त्यात १ चमचा मध आणि २ चमचे पाणी घाला. मिश्रण तयार करा आणि दिवसातून एकदा घ्या. त्यामुळे गॅसपासून सुटका होईल.
  • कांद्यात क्रोमियम असते त्यामुळे शरीरातील रक्तसंचार सुरळीत राहतो. त्याचबरोबर ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते. परिणामी हृदयाचे आरोग्य राखले जाते.
  • कांद्याच्या रसात नैसर्गिक साखर, व्हिटॉमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय यात मिनरल्स, सोडिअम, पोटॅशिअम, आयर्न आणि फायबर्सचेही मुबलक प्रमाण असते. त्याचबरोबर यात फॉलिक अॅसिडही असते. फॉलिक अॅसिडची गरज प्रेग्नंसीमध्ये

महत्वाच्या बातम्या –

बातम्या आरोग्य

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या