शिंगाड्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Published On: 

शिंगाडे खाण्याचे फायदे :

  • डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अवश्य शिंगाड्यांचं सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात असतं. जर शिंगाड्यांचा आहारात समावेश केला तर ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरतं.
  • अस्थमाच्या रूग्णांसाठी शिंगाडा फायदेशीर असतो. शिंगाड्यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने श्वसनासंबधीचे सर्व आजार दूर होतात.
  • शिंगाडा डिप्रेशनसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो.
  • शिंगाड्याचे सेवन केल्याने भेगाळलेल्या टाचा ठिक होतात. याव्यतिरिक्त शरीरामध्ये कुठेही वेदना किंवा सूज आली असेल तर याचा लेप लावल्याने फायदा होतो.
  • शिंगाड्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शिंगाड्याचं सेवन केल्यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात.
  • शिंगाड्याचं सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरत दूर होते. त्याचबरोबर पोटाच्या समस्यांवरही फायदेशीर ठरतं.
  • शिंगाडा शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शिंगाड्याचं सेवन करावं.
  • हृदयविकाराच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना शिंगाड्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या