Share

जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे….

Published On: 

जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे….

🕒 1 min read

सफरचंद आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोह यांसारखे उपयुक्त द्रव्ये असतात, याशिवाय यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात.

– सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते.

सतत चिडचिड होत असेल तर याकडे थोडं लक्ष द्या

– सफरचंदामधील क्वरसिटीन पेशींना नुकसानापासून वाचवतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

– केसातील कोंडा कमी करण्यासाठी रोज नियमितपणे सफरचंदाचा रस केसांच्या मुळांना चोळावा, थोड्या वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.

नागपूरमध्ये पारा ५.३ अंशांवर

– सफरचंदाच्या रसात गुलाब जलाचे काही थेंब टाकून चेहर्‍यावर चोळल्यावर सावळा रंग उजळविण्यास मदत होते.

– सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असल्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यफळेबातम्या

Join WhatsApp

Join Now
जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे….

🕘 संबंधित बातम्या