हिरव्या मिरचीचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

Published On: 

आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची (Chili) आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी एक समजूत आपल्याकडे आहे. तुम्ही या समजुतीमुळे हिरवी मिरची खाणे टाळत असाल तर आता असे करू नका. चला तर मग जाणून घेऊया  हिरव्या मिरचीचे फायदे… हिरवी मिरची

  • हिरवी मिरची (Chili) खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते.
  • डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी हिरव्या मिरचीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये व्हिटॅमिन ए आढळून येते, ज्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते.
  • हिरव्या मिरची ही व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, लोह, पोटॅशिअम सोबतच कार्बोहायड्रेट्स सारख्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक पोषकतत्वांचा उत्तम स्रोत आहे
  • हिरवी मिरची (Chili)  वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असण्याव्यतिरिक्त, त्यात कॅलरीज नसतात. हिरवी मिरची देखील चयापचयासाठी चांगली मानली जाते.
  • हिरव्या मिरचीत प्रतिजैविकांचाही गुणधर्म आढळून येतो, त्यामुळे शरीर निर्जंतुक राहण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या