म्हशीच दुध आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे एका क्लिकवर….

दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक वेगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा म्हैशीच्या दुधाविषयीचा असमज दूर होणार आहे. चला तर जाणून घेऊ म्हैशीच्या दुधायचे फायदे….

  • म्हशीच्या दुधातही कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते.  यासह, त्यात बरेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील आहे.
  • म्हशीचे दूध वजन वाढविण्यात फायदेशीर मानले जाते
  • एक कप म्हशीच्या दुधात २३७ कॅलरी असतात.
  • हाडांची मजबूती वाढविण्यासाठी म्हैशीचे दूध खूप उपयुक्त आहे
  • म्हशीच्या दुधाची मलईही गायीच्या दुधापेक्षा खूप जाड असते आणि तूपही खूप चांगले असते
  • म्हशीच्या दुधात चरबी, प्रथिने आणि कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे म्हशीचे दूध पचण्यास वेळ लागतो.

महत्वाच्या बातम्या –