Share

दूधासोबत ‘हे’ पदार्थ चुकनूही खाऊ नका

Published On: 

दूधासोबत ‘हे’ पदार्थ चुकनूही खाऊ नका

🕒 1 min read

दूध आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. परंतु हे काही पदार्थांसोबत खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.

1. दही
दूध आणि दह्याने तयार केलेले पदार्थ एकत्र खाऊ नका. हे एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी, गॅस, वोमेटिंग आणि इनडायजेशनची समस्या होऊ शकते.

2. लिंबू
लिंबू किंवा आंबट पदार्थ खात असाल तर एक तासांपर्यंत दूध घेणे अवॉइड करा. हे एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते.

3. आंबट फळे
दूध आणि आंबट फळे मिसळून बनवलेले शेक कधीच पिऊ नका. हे फळ खाल्ल्याने 2 तासांपर्यंत दूध पिऊ नका. यामुळे वोमेटिंग, लूज मोशनची समस्या होऊ शकते.

4. चटपटीत किंवा सॉल्टी पदार्थ
दूधासोबत चिप्स, चटपटीत यांसारखे पदार्थ अवॉइड करा. मीठामुळे दूधातील प्रोटीनचा पुर्ण फायदा मिळत नाही. त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.

5. केळी
सर्दी-पडसे, खोकला किंवा कफची समस्या असेल तर दूधसोबत केळी खाणे अवॉइड करा. हे कॉम्बिनेशन कफ वाढवते.
6. कांदा
पदार्थांमध्ये कांदा आहे तर त्यासोबत किंवा त्यानंतर दूध अवॉइड करा. हे कॉम्बिनेशन खाज, एग्जिमा, सोरायसिस समस्या त्वचेच्या समस्या निर्माण करते.

7. मिर्ची
मिर्ची-मसाल्याचे पदार्थ खात असाल तर यासोबत दूध किंवा दूधापासून तयार केले पदार्थ खाणे टाळावे. हे खाल्ल्याने पोटदुखी, ॲसिडिटी, गॅस आणि वोमेटिंगची समस्या होऊ सकते.

8. मासे
मासे हे गरम असतात. तर दूध हे गार असते. हे एकत्र घेतल्याने गॅस, अॅलर्जी आणि त्वचेसंबंधीत समस्या होऊ शकतात.

9. उडद डाळ
उडद डाळ आणि दूध दोन्हींनाही डायजेस्ट होण्यात वेळ लागतो. हे एकत्र खाल्ल्याने इनडायजेशन आणि गॅसची समस्या होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
दूधासोबत ‘हे’ पदार्थ चुकनूही खाऊ नका

🕘 संबंधित बातम्या