Share

जास्त भात खाणे ; आरोग्यास घातक !

Published On: 

जास्त भात खाणे ; आरोग्यास घातक !

अनेकांना भातI(Rice) खाणे आवडते, बऱ्याचदा अगदी लवकर बनणार पदार्थ म्हणजे खिचडी, म्हणून बहुतांश घरात खिचडी हमखास बनवली जात असेल.

मात्र भात(Rice) जास्त प्रमाणात खात असाल तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.भात(Rice) खाल्यास लगेच झोपू नये,त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

काही कारणे बघुयात –
१ ) जास्त भात(Rice) खाल्याने मधुमेह साठी धोकादाय आहे – भात(Rice) जास्त खाल्याने शरीरामधील साखरेचे प्रमाण वाढते त्यामुळे मधुमेह असेल तर शक्यतो भात प्रमाणातच खावा.

२ ) वजन वाढते – तांदळात कॅलरीज ह्या मोठ्या प्रमाणात असतात,त्यामुळे भात(Rice) जास्त झाला तर लाथपणा वाढतो आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

३ ) भात(Rice) नेहमी खात असाल तर पोटाचा घेर वाढतो – भात(Rice) हा लवकर पचतो / जिरतो, त्यामुळे पोट लवकर रिकामे होते. व पुन्हा भूक लागते. त्यामुळे पोटाचा घेर वाढतो.

४ ) मुतखड्याची(Kidney stones) समस्या उध्दभवते – जर कच्चा भात(Rice) खाल्यास मुतखड्याची(Kidney stones) समस्या निर्माण होते.

५ ) कॅन्सरचा हि धोका – भात(Rice) न शिजल्यास तसा खाल्यास धोका असून त्यामुळे थोड्या प्रमाणात आणि शिजलेला भात खावा.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या
जास्त भात खाणे ; आरोग्यास घातक !

🕘 संबंधित बातम्या