Share

आल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

Published On: 

आल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत  फायदे, जाणून घ्या

थंडी म्हटलं तर चहा हा हवाच असतो. अशावेळी सर्वांची पसंती असते ती आलं घातलेल्या चहाला. आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. आल्याचा समावेश गरम पदार्थांमध्ये होतो. त्यामुळे आल्याच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते, त्याचप्रमाणे आळसही दूर होतो.चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

  • आल्यामध्ये असलेलं जिंजर ऑईल शरिरातील पित्ताचं प्रमाण कमी करतं. दिवसातून 2-3 वेळा आल्याचा चहा प्यायल्यानं पाळीवेळी होणारा त्रास कमी व्हायलाही मदत होते.
  • आल्याचा एँटी हिस्टामिन गुण हवाबदलामुळे झालेला सर्दी-खोकला आणि घसा दुखत असेल तर आराम देतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा आल्याचा चहा प्यायला तर सर्दी-खोकल्याचा त्रास कमी व्हायला मदत होते.
  • आल्यामध्ये जिंजर ऑईल नावाचं बाष्पशिल तेल असतं, जे एँटीबायोटिकसारखं काम करतं. याचं एँटीमायक्रोबायल आणि एँटी इन्फ्लेमटोरी किडणीच्या इंन्फेक्शनवरील उपचारांसाठी मदत करतं. तुम्ही एक कप आल्याचा चहा औषधाबरोबर घेऊ शकता, पण त्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • आल्याचा एँटी इन्फ्लेमटोरी गुण डोके दुखी आणि मायग्रेनपासून सुटका करायला मदत करतो. तसंच उलटीसारख्या लक्षणांवेळीही आराम मिळतो. त्यामुळे तुमचं डोकं दुखत असेल किंवा उलटी होत असेल तर आल्याचा चहा प्या.
  • आल्याचा एँटी हिस्टामिन गुण हवाबदलामुळे झालेला सर्दी-खोकला आणि घसा दुखत असेल तर आराम देतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा आल्याचा चहा प्यायला तर सर्दी-खोकल्याचा त्रास कमी व्हायला मदत होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या
आल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत  फायदे, जाणून घ्या

🕘 संबंधित बातम्या