सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

सफरचंद खा आणि दवाखाण्यापासून दूर राहा किंवा रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुमचे आरोग्य सुदृढ होते, हे आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. पण सफरचंद खाल्ल्याने आपले नेमके कोणते धोके टळतात, याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सफरचंद खाण्याचे आरोग्यदायी फायदे..

भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

  • सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात एन्टीव्हायरल प्रॉपर्टीज असता जे किटाणू दूर करण्यासाठी मदत करतात म्हणून सफरचंद हे दात निरोगी व मजबूत ठेवण्यास देखील मदत करतात.
  • सफरचंद मध्ये मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते म्हणून एनिमिया आजाराच्या रुग्णांनी दररोज दोन ते तीन सफरचंद खाल्ले पाहिजेत.
  • सफरचंद मध्ये असणारे ‘फायबर’ पचनशक्ती वाढवण्यास मदत करते.

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

  • रोज एक ते दोन सफरचंद खाल्ल्याने सफरचंद मध्ये उपस्थित फायबर हे वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. परिणामी वजन वाढल्याने होणारे  हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह असे अनेक आजार दूर राहतात.
  • दररोज एक ते दोन सफरचंद खाल्ल्याने कफ देखील बरे होतात.

महत्वाच्या बातम्या –

राज्यात आज आणि उद्या होणार मुसळधार पाऊस !

प्रत्येक शेतकऱ्याला पिककर्ज मिळवून द्यावे – सुनिल केदार